Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
UGLY INDIA MAHARASHTRA

20 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची डिमार्टमध्ये तुंबळ गर्दी, थेट 100 रुपयांना..

डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टने खास ऑफर आपल्या ग्राहकांना दिली आहे. ग्राहकांनी मोठी गर्दी केली. वीस रूपयांमध्ये ग्राहकांना खास वस्तू डिमार्टकडून दिली जात आहे. ही वस्तू खरेदी करण्याकरिता मोठी गर्दी डिमार्टमध्ये ग्राहकांनी केली.

TV9 मराठी Sun, 25 Oct 2026 09:10
Read the original at TV9 मराठी ↗