Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
GOOD INDIA MAHARASHTRA

'आम्ही मुलांना न्याय देऊ शकत नाही', देशात एक लाखांहून अधिक शाळा जिथे आहे केवळ एकच शिक्षक

राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यात 16 हजारांहून सिंगल टीचर स्कूल्स आहेत. देशातील ही सर्वाधिक संख्या आहे.

BBC मराठी Mon, 02 Nov 2026 02:08
Read the original at BBC मराठी ↗