GOOD
INDIA
MAHARASHTRA
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती सुरू; अर्जाची शेवटची तारिख आणि पात्रता काय?

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, अर्ज शु
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗