GOOD
INDIA
MAHARASHTRA
आमदाराच्या मुलीचं लग्न, थेट पाकिस्तानी पाहुण्यांना निमंत्रण; तब्बल 10 एकरांत असणारं भव्य मंडप

आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नासाठी तब्बल 10 एकर जमिनीवर भव्य मंडप उभारला जात आहे. मात्र, लग्नातील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनंत सिंह यांनी स्वतःच पाकिस्तानातूनही पाहुणे येणार असल्
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗