Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

ऑफिसमध्येच सापडले 1,02,79,000 रुपये, रातोरात पोलिसांची रेड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का

पश्चिम बंगालमधील टीएमसी कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत 1,02,79,000 रुपये जप्त केले आहेत. ममता बॅनर्जींना यामुळे मोठा धक्का बसला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या खासगी सहायकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामागे मोठे राजकीय

TV9 मराठी Thu, 05 Nov 2026 07:46
Read the original at TV9 मराठी ↗