GOOD
INDIA
MAHARASHTRA
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; ‘सनातन मार्तंड’ पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
वाराणसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सनातन मार्तंड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेनं हा सन्मान केला. धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. त्यांना
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗