BAD
INDIA
MAHARASHTRA
दिवाळी फराळ : लाडू, करंजी, चकली आणि अनारसे आपल्या ताटात कसे पोहोचले?

दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त बहुतांश भारतीय घरात फराळ तयार होतो. पण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗