Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
CONTESTED INDIA MAHARASHTRA

पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पालिकेचे कठोर निर्बंध, या लोकांना पाणी वापरता येणार नाही

पुण्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी महापालिकेने कठोर निर्बंध तयार केले आहेत. दर गुरुवारी होणाऱ्या पाणी कपातीनंतर आता पालिकेने पाणी बचतीसाठी नियमावली लागू केली आहे.

TV9 मराठी Sun, 25 Oct 2026 14:19
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗